मुलीवरुन वादाची ठिणगी, चौकात बोलवून चाकूनं युवकावर प्राणघातक हल्ला, बारामतीत भर रस्त्यात थरार
Baramati Crime News : मुलीला फोन केल्याच्या कारणावरुन एकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. पुण्यातील बारामतीमध्ये हा प्रकार घडला. बारामती पोलीस स्टेशनला या प्रकरणी तक्रार झाली आहे.
रत्नागिरीत अवकाळी नसल्याने हापूस सामान्यांच्या अवाक्यात, एक पेटी आंब्याचा दर काय?
अहमदनगर :आंब्याला मोहोर आल्यापासूनच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. अंतिम टप्प्यातही पावसाने आंबा बागांचे नुकसान केले. मात्र, रत्नागिरीतील बहुतांश बागा यातून वाचल्या. त्यामुळे यावर्षी हापूस आंबा सर्वसामान्यांच्या अवाक्यात…
शिधापत्रिकाधारकांच्या आधार संलग्नीकरणात यवतमाळ राज्यात अव्वल
यवतमाळ, दि १८:- अन्नधान्य वितरणातील अपहार, गैरव्यवहार रोखण्याकरिता तसेच लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले. या प्रकल्पातंर्गत लाभार्थ्यांना…
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. १८ : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवित असलेल्या पन्नास टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी…
‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ या अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणही द्यावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. १८ :- राज्यात ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमा’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभाग आणि स्वयंसेवकाचे सहकार्य घ्यावे. त्याचप्रमाणे निरक्षरांना साक्षर करण्याबरोबरच त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणही द्यावे,…
धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्यात भीषण आग, चौघी जणींचा होरपळून मृत्यू, दोघी गंभीर
धुळे :धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ असलेल्या चिपलीपाडा शिवार येथे एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या…
मी लोकसभेसाठी इच्छूक, पुढील वर्षभर तयारी करणार, राम शिंदेंची घोषणा,विखेंची धाकधुक वाढणार?
अहमदनगर :अहमदनगरचे माजी पालकमंत्री आणि भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांनी या आज एक राजकीय बॉम्ब टाकला आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक असून पुढील वर्षभर…
राज्यस्तर शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा २०२२-२३ संपन्न
सातारा दि. 18 : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने राज्यस्तर शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा 2022-23 चे आयोजन दि. 16 ते 18 एप्रिल 2023 या…
महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिलं, 'त्या' ग्राहकांना प्रीपेड मीटरचाही पर्याय
म. टा. प्रतिनिधी, पुणे :महावितरणने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना एप्रिल महिन्यात वीज बिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिले पाठविली असून, ती एकरकमी अथवा सहा मासिक हप्त्यांमध्ये भरता येणार आहे. आर्थिक अडचणींमुळे…
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते झाराप मार्गावरील दुपदरी रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करावीत – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण – महासंवाद
मुंबई, दि. १८ : मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते झाराप मार्गावरील रस्त्याची कामे युद्धपातळीवर पूर्ण करुन पावसाळ्यापूर्वी किमान दोन पदरी रस्ता पूर्णपणे तयार करावा. यामध्ये रायगडमधील पळस्पे ते इंदापूर, रत्नागिरीमधील अरवली…