घाटकोपरमधील दोन चिमुकले देवीच्या उत्सवासाठी रायगडला आले अन् तलावात बुडाले, अख्खं गाव सुन्न
रायगड:मुंबई घाटकोपर येथून कोकणात रायगड जिल्ह्यात रोहा येथे देवीच्या उत्सवासाठी गावी आलेल्या दोन सहा वर्षीय चिमुकल्यांचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. आरूष हितेश भोय (वय वर्ष ६ राहणार झोतिरपाडा…
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० लोकार्पण कार्यक्रम
मुंबई, दि 24 :- शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अतिशय उपयुक्त ठरणार असून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीची ही ‘फ्लॅगशीप’ योजना सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय प्रभावीपणे राबविण्यात यावी,…
लोकसहभागातूनच मन्याड नदीला पुनर्जीवित करणे शक्य – जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा
देगलूर तालुक्यातील शहापूर येथेजल ग्रामसभेने जलसाक्षरतेचा रचला अनोखा पाया नांदेड, (जिमाका) दि. 24 :- ज्या गावकुशीतून नदी खळखळून वाहत असते तिच्या काठावरची समृद्धी अधिक प्रवाहित होत असते. तिच्या काठावरील गावातही…
जलसमृद्धी देणारे ‘जलयुक्त शिवार’ जनसहभागातून यशस्वी करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 :- “सिंचन, कृषी उत्पादकता वाढीसह जलसमृद्धीसाठी उत्तम पर्याय असलेले ‘जलयुक्त शिवार’ अभियान जनसहभागातून व्यापक प्रमाणात यशस्वी करावे. तसेच येत्या काळात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सर्वंकष…
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये अधिक पारदर्शकता येणार – मंत्री रविंद्र चव्हाण
मुंबई, दि. 24 : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने व विभागाची कामे अधिक लोकाभिमुख होण्यासाठी ‘प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली’ (प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम) अधिक फायदेशीर ठरणार आहे,…
शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या १५ लाख मुलांच्या पूर्वतयारीसाठी राज्यभरात ६५ हजारहून अधिक शाळांमध्ये मेळावे
मुंबई, दि. 24 – शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे. यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते. शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी, या विचाराने…
चर्मोद्योग समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करु – व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये
मुंबई, दि. २४ : चर्मोद्योग व चर्मकार समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या मागण्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले. सकल चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळाने चर्मकार समाजाच्या प्रगती…
आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावे बनावट पत्र व्हायरल, पुण्यातील तरुणाला अटक
Maharashtra Bhushan : भाजप आणि एकनाथ शिंदे यांना मतदान करू नका, असं महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे आवाहन करणारे खोटे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावे…
कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री विमा योजना..!
कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर “जनसुरक्षा मोहीम” राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर 30 जूनपर्यंत…
शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणार पंचनाम्यांच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 24 : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.…