• Sun. Jul 12th, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • राज्य शासनाकडून वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    राज्य शासनाकडून वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    पुणे, दि. ३०: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना आदींच्या माध्यमातून राज्य शासन सर्वसामान्य जनतेच्या वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात मदत करत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्राकांत पाटील यांनी…

    जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तीन दिवसात ११६७ हेक्टर नुकसान, शासन स्तरावरून लवकरच मदत – पालकमंत्री गिरीष महाजन – महासंवाद

    जिल्ह्यात चार दिवसात पाच व्यक्ति आणि 100 जनावरे दगावली लातूर दि.30 (जिमाका) :- शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अशा अवकाळी पावसामुळे हिरावला जातो आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आपण…

    सुधीर मुनगंटीवारांना मोठा धक्का, पोंभुर्णा बाजार समितीची सत्ता गेली, मविआचा विजयाचा झेंडा

    चंद्रपूर : राज्यभरात बाजार समित्यांच्या निवडणुकीत मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील १२ बाजार समितींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. शनिवारी नऊ बाजार समित्यांचा निकाल हाती आला होता. या निकालाने…

    नदी सुधार प्रकल्पाला विरोध, मनसे नेते वसंत मोरे झाले मोर, लूक आणि पोस्ट चर्चेत

    पुणे: पुण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) फायर ब्रँड नेते वसंत मोरे हे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका पेन्शनसाठी २१ वर्षे सरकारदरबारी खेटे मारणाऱ्या आजींना पेन्शन मिळवून दिली. त्यामुळे…

    भाऊ शिंदेंकडे बहीण ठाकरेंच्या साथीला, सत्तेच्या चाव्या गेल्या भाजपकडे,जळगावात काय घडलं?

    जळगाव: राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची युती असली तरी जळगावातील पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी अमोल शिंदे यांनी स्वतंत्र चूल मांडली होती. त्यांनी भाजप आणि सेनेच्या…

    सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत; बार्टीच्या प्रशिक्षणाच्या सर्व योजना चालू आहेत

    मुंबई, दि.३०: सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना चालू आहेत, बार्टीच्या प्रशिक्षणाच्या व इतर चालू असलेल्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीत अशी माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे…

    महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘देखो आपला महाराष्ट्र’ टुर पॅकेज जाहीर

    मुंबई, दि.३०: राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव…

    राजकारण्यांना स्वाभिमानी कोल्हापूरकराची चपराक, मतदानासाठी दिलेले पैसे मतपेटीत टाकत सुनावलं

    कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळालं असलं तरी चर्चा मात्र एका भलत्याच गोष्टीची सुरू आहे.मतपत्रिकेसोबत मतपेटीत पाचशे रुपयांच्या…

    स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी जगाचा भारताप्रती दृष्टिकोन बदलला – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई, दि. 30 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात एकाचवेळी अनेक क्रांतीकारी उपक्रमांची सुरुवात केली आहे. त्यांनी ४७.८ कोटी लोकांचे जनधन बँक खाती सुरु करून एक अभेद्य जागतिक विक्रम…

    राज्याच्या मुख्य सचिवपदाचा मनोज सौनिक यांनी पदभार स्वीकारला

    मुंबई, दि. 30 :- महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी सामान्य प्रशासन…

    You missed