• Sun. Jul 12th, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • महाराष्ट्राचा ६३ वा वर्धापन दिन; महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हुतात्म्यांना अभिवादन

    महाराष्ट्राचा ६३ वा वर्धापन दिन; महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हुतात्म्यांना अभिवादन

    मुंबई, दि. १ : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री…

    कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री दीपक केसरकर

    कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवत असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात आहे. राज्यात व देशात कोल्हापूर जिल्हा विकासात अग्रेसर राहावा…

    महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन 

    पुणे दि.१: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस संचलन मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि…

    ‘शासकीय योजनांची जत्रा’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    जळगाव, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरीता 15 एप्रिल ते 15 जून, 2023 दरम्यान…

    महाराष्‍ट्र राज्य स्‍थापनेच्‍या ६३ व्‍या वर्धापन दिनी जिल्‍हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते ध्‍वजारोहण

    सिंधुदुर्गनगरी दि.1 (जि.मा.का):- आपल्याकडे जाती, धर्म, सण, उत्सव, संस्कृती, परंपरा यांच्यात वैविध्य असले तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्यातील हाच गोडवा, प्रेम, आपुलकी, स्नेह…

    धुळे येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

    धुळे, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील पोलिस कवायत मैदानावर आज सकाळी मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ झाला. जिल्हाधिकारी जलज शर्मा…

    सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या रिल्सचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते अनावरण

    ठाणे, दि. 1 (जिमाका) – सध्या समाजमाध्यमांवर रिल्सची क्रेझ वाढली आहे. विशेषतः तरुणांमध्ये रिल्स लोकप्रिय आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने अशा प्रकारच्या रिल्सच्या…

    जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

    ठाणे, दि. 01(जिमाका) – महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहण जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते साकेत येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात झाले. यावेळी उपस्थित मान्यवर, नागरिक,…

    नवनिर्मित जिल्ह्यातील अग्रगण्य विकसित जिल्हा म्हणून नंदूरबारची देशात ओळख   -पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार,दि.1 मे,2023 (जिमाका वृत्तसेवा): ज्याप्रमाणे आज आपण राज्याचा 63 वा वर्धापन दिन म्हणून साजरा करतो आहोत, त्याचप्रमाणे चालू वर्ष हे नंदुरबार जिल्ह्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. गेल्या 25 वर्षात जिल्हा निर्मितीसह…

    कळंबोली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

    नवी मुंबई, दि.1 : महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते कळंबोली, नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात…

    You missed