निवडणूक संपली पण लढाई नाही, युगेंद्र पवारांकडून मत पडताळणीसाठी अर्ज दाखल
Baramati Yugendra Pawar: युगेंद्र पवार यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. त्यांना बारामती मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावं लागलं. याविरोधात त्यांनी मत पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे. Lipi दीपक पडकर,…