वाल्मिक कराडला १०० टक्के अटक होणार, दिपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byअनंत पाताडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Dec 2024, 10:41 pm संतोष देशमुख प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना…