पाकिस्तानचं मोदींच्या अहमदाबादेत जंगी स्वागत, ठाकरेंचा सणसणीत टोला, भाजपला सुनावलं
मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होमटाऊन असलेल्या अहमदाबादेत शानदार स्वागत करण्यात आलं होतं. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार शरसंधान साधलं. “अहमदाबादमध्ये…