हृदयद्रावक! छोटी जाऊ गेली, मोठीला जबर धक्का, दोन तासांत जीव सोडला; निधनवार्तेनं जो तो हळहळला
Akola Sister-In-Laws Died Together: अकोल्यात एक अनोखी घटना पाहायला मिळाली. येथे एका महिलेचा मृत्यू झाला. तिच्या निधनाने तिची जाऊ इतकी दुखावली गेली की त्यांनीही अवघ्या दोन तासात आपला जीव सोडला.…