Women’s Day 2025: पाचपन्नास जणांच्या टीममध्ये एकच मुलगी; टनल क्षेत्रात वैष्णवीने उमटवला वेगळा ठसा, कोण आहे ही मर्दानी?
Women’s Day 2025: आशियातल्या सर्वांत मोठ्या भुयारांपासून दुर्गम भागातील धरणांपर्यंतच्या प्रकल्पांवर आत्मविश्वासाने काम करणारी ही मुलगी आहे नाशिकची वैष्णवी रमेश सानप. महाराष्ट्र टाइम्सvaishnavi sanap nashik महेश पठाडे, नाशिक: कर्नाटकातलं एक…