Mumbai-Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची ट्रेलरला धडक, एकाचा जागीच मृत्यू, 4 जखमी
Mumbai-Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रेलर अन् कारच्या झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. कारची ट्रेलरला धडक, १ ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, ठाणे:…