Raj Thackeray: अर्जमाघारीसाठी उमेदवारांना कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
Raj Thackeray Targets BJP: पैशांच्या जोरावर मते विकत घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि तुम्हीसुद्धा ५-५ हजारांना विकले जाता आहात, उद्या तुमच्या मुलांना तुम्ही काय सांगणार आहात, याचा विचार करा, असे…