Jayant Patil : टॅरिफचा कहर; ‘शेअर मार्केट पडले, पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले’
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवल्याने आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. यावरून जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.…