Sushma Andhare : ‘मोठमोठे गार केले गंमतमधी…’; सुषमा अंधारेंच्या WhatsApp स्टेटसची जोरदार चर्चा
Sushma Andhare on Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत चाकणकरांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. सुषमा अंधारे व्हॉट्सअप…