DPला औरंगजेबाचा नुसता फोटो बघून कारवाई करणारे फडणवीस मराठा vs ओबीसी तणाव एन्जॉय करतायेत
बीडच्या केजमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. घटनास्थळावर आलेले जातीय वाद आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध यामुळे प्रकरण अधिक गतीने चर्चेत आहे. ठाकरे…