• Tue. Aug 11th, 2026

    Navnath Waghmare | अंधारेंचा जयकुमार गोरेंवर आरोप, वाघमारे म्हणाले तुमची एवढी उंची नाही

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #navnathwaghmare #obc #sushmaandhare #jaykuamrgore #shivsena #bjpउद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी भाजपच्या जयकुमार गोरेंवर टीका केली. या टीकेला ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी प्रत्युत्तर दिलंय..अंधारेंनी स्वतची उंची पाहून टीका करावी असा वाघमारेंनी टोला लगावलाय,

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed