आंतरराष्ट्रीय सीमा सील, सुराबर्डीत तस्करांकडून गोदामांतून सुपारी चोरी..
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : आंतरराष्ट्रीय सीमा सील झाल्याने तस्करांनी गोदामात सीलबंद असलेल्या सडक्या सुपारीवर लक्ष केंद्रित केले आहे. तस्करांकडून आता गोदामांचे सील फोडून सुपारी चोरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार…