शिर्डी प्रसादालयातील मोफत जेवण बंद करण्याची सुजय विखेंची मागणी; राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘साई भक्तांच्या भावना दुखावल्या…’
Radhakrishna Vikhe Patil explanation on Sujay Vikhe: शिर्डी येथील प्रसादालयात साईबाबा संस्थानतर्फे भाविकांना देण्यात येणारे मोफत जेवण बंद करण्यात यावे आणि थोडेफार शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार सुजय…