७० प्रवासी असलेलं विमान, एअरपोर्टभोवती तासभर घिरट्या पण लॅण्डिंग होईना…नांदेडमध्ये काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2025, 2:00 pm दाट धुक्याचा फटका स्टार एअर कंपनीच्या विमानाला बसला. स्टार एअर कंपनीच्या एस ५-१८३ या विमानात जवळ सत्तर प्रवासी होते . वैमानिकानं २ वेळा…