महिला बाल विकास मंत्र्यांच्या बालेकिल्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह, पीडिता गर्भवती, जीवन धोक्यात
Raigad News : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात एका अल्पवयीन आदिवासी मुलीचा विवाह उघडकीस आला आहे. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार…