सकल हिंदूंची वज्रमूठ! हिंदू नरसंहार रोखा अन्यथा गंभीर परिणाम, मोर्चाद्वारे बांगलादेशला इशारा
Nashik News: शहरातून काढलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. हिंदू नरसंहार रोखा अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशारा नाशिकमधील सकल हिंदूंनी बांगलादेशला दिला. महाराष्ट्र टाइम्सsakal maratha2 नाशिक…