Nashik News: नियतीचा क्रूर घाला! वडिलांच्या निधनाचे दुःख पचेना; 21 वर्षीय मुलाचीही विहिरीत आढळली बॉडी, शुभमसोबत काय घडलं?
Nashik Shubham Vyapari Case: नाशिकच्या सिडको परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांच्या निधनानंतर बेपत्ता असलेल्या २१ वर्षीय शुभम व्यापारीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र…