Shobha Fadnavis : ‘…तर भाजपची काँग्रेस झाली असं म्हणणार नाही का?’; मुख्यमंत्र्यांच्या काकू भडकल्या, नेमकं काय कारण?
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्ताने चंद्रपूरमध्ये दोन गटांत भांडणं उफाळून आली. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केल्याने ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. भाजप…