पोस्टल बॅलेटनंतर ईव्हीएमची मोजणी सुरु झाली अन्… ठाकरे गटाच्या युवा आमदाराने सांगितला मतमोजणीचा ‘तो’ किस्सा
Varun Sardesai Slams EC over EVM: यावेळी महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाली आहे. यामुळे सध्या EVM प्रणाली विरोधकांच्या निशाण्यावर आहे. तसेच राज्यात यंदा वाढलेला मतटक्क्यावरुनही राज्यातील दिग्गज नेत्यांकडून आयोगावर निशाणा…