डोक्यावर पगडी; अंगावर घोंगडी, हातात घुंगराची काठी, अजित पवारांच्या पेहरावाची सर्वत्र चर्चा
Ajit Pawar In Jejuri: आज जेजुरीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यात उपमुख्यमंत्री अजित…