ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला गालबोट, निकालानंतर सायंबाचीवाडीत धुमश्चक्री,दोन गटांकडून दगडफेक
पुणे : राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यापैकी काही गावातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. पुण्यातील बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस दिसून आली. बारामतीमधील सायंबाचीवाडी गावात निवडणुकीचा निकाल…