Suresh Dhas: दादांना विनंती केलेली, ‘त्या’ दोघांपैकी एकाला मंत्री करा! धस पुन्हा बोलले, टार्गेटवर मुंडे
Suresh Dhas News: मी अजितदादांना विनंती केली होती की तुमच्या पक्षाकडून प्रकाश सोळंके यांना मंत्री करा, असं सुरेश धस यांनी सांगितलं. तसेच, अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना का मंत्रिमंडळात घेतले,…