संविधान हातात घेत रोहित पवारांनी शपथ घेतली, विधानसभेत काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2024, 8:42 am राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवारांनी आमदारकीची शपथ घेतली. यावेळी संविधानाची प्रत हातात घेऊन रोहित पवारांनी शपथ घेतली. महाराष्ट्र आणि कर्जत…