सरकारवर संताप, न्यायासाठी आक्रोश… अकोल्यातील जनता रस्त्यावर उतरली
संतोष देशमुख प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूच्या निषेधार्थ अकोल्यात जनआक्रोश मोर्चामोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. दोन्ही प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात…