महाराष्ट्र सरकार ऐकत नाही, आम्हाला कर्नाटकात घ्या, सांगलीच्या गावाचं कर्नाटक सरकारला आर्जव
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: सांगलीतील जत तालुक्यामधील सीमेवर असणाऱ्या आणि पाण्यापासून वंचित असलेल्या नागरिकांनी कर्नाटकात सामील होण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याकडे साकडे घातले आहे. महाराष्ट्र सरकारकडे वारंवार मागणी करून देखील पाणी मिळत नाही.…