Chhatrapati Sambhajinagar : लेकरासह आई-वडिलांचीही एक्झिट, पण चांदगुडेंच्या घरातून ‘तो’ एक आवाज सतत सुरु; ऐकून शेजारच्यांचा ठोका चुकला
Chhatrapati Sambhajinagar Chandgude Family Death Pet Dog Sheru : कालपर्यंत ज्या घरात आई, वडील आणि कुणाल यांच्यासोबत त्याचा दिवस जायचा, तिथे आता तो एकटाच आहे. परिचित आवाजाची आणि माणसांची वाट…