गणेशोत्सवातील सुट्टी भोवली! गैरहजर कर्मचाऱ्यांना पालिकेचा दणका; 650 कामगारांचा 1 दिवसाचा पगार कापला
Mira-Bhayander Municipality: गणेशोत्सवात नियमबाह्य सुट्टी घेतल्याने मिरा- भाईंदर महापालिकेने मोठी कारवाई केली. यामध्ये ६५० कामगारांचा एक दिवसाचा पगार कापला. salary cut(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महापालिकेच्या तब्बल…