मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ लॅम्बोर्गिनी कारबाबत विखे पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, कारमध्ये रोहित पवार…
Lamborghini In Mantralaya: दलालांना मंत्रालयात प्रवेश मिळू नये, सामान्य नागरिकांना मंत्रालयात प्रवेशासाठी विशेष पास यंत्रणा उभारण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच व्यक्त केला होता. त्यानंतर दोन दिवसांतच मंत्रालयाच्या आवारात…