Chhatrapati Sambhajinagar: तांदळाचा काळाबाजार उघडकीस? कंपनी मालक, कर्मचारी अटकेत
एफसीआय गोडाऊन; तसेच सरकारच्या योजनेसाठी असलेला तांदूळ व डाळीवर प्रक्रिया करून चढ्या भावात तांदूळ खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाईची माहिती मिळताच, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनीही करोडी येथील कंपनीला…