उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल, महिला कर्मचाऱ्याच्या आरोपानंतर कारवाई
नागपूर : नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला आरटीओ कर्मचाऱ्याने गंभीर स्वरुपाचे आरोप केल्यानंतर आरोपी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भोयर याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीताबर्डी पोलिसांनी रवींद्र भुयार विरुद्ध…