राजे निवडणुकीपुरतेच; कादंबरीकार विश्वास पाटील यांचे राजकारण्यांना खडे बोल
Vishwas Patil: छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास सांगताना पाटील यांनी निवडक आणि सोयीच्या इतिहासाच्या आधारे दुही माजवणाऱ्या समाजघटकांना फटकारले. महाराष्ट्र टाइम्सvishwas patil2 म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘छत्रपती शिवाजी महाराज…