Quantum computer : देशाचा पहिला क्वाण्टम कम्प्युटर लवकरच सेवेत, अमेरिका, चीन पाठोपाठ भारताला मोठे यश
Quantum computer News : टीआयएफआरच्या शास्त्रज्ञांनी सहा क्युबिट्स क्वाण्टम कम्प्युटरच्या निर्मितीत प्रवेश केला आहे. केंद्र सरकारने क्वाण्टम मिशनसाठी चार हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. उध्देश्य पुढिल ३ वर्षात २४…