Pune News : सिंहगड रोडच्या उड्डाणपुलाचा मुहूर्त ठरला, दोन मंत्र्यांचा वेगळ्या वेळेसाठी आग्रह पण दादा ठाम, नेमकं काय घडलं?
Pune Sinhagad Road Bridge inaugurated : पुण्यात सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १ मे रोजी सकाळी होणार आहे. कार्यक्रमाच्या वेळेवरून तीन मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. सकाळी सात…