PMC Election: पुणे, पिंपरीत तगडा बंदोबस्त; चार हजार मतदान केंद्र, 12 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
Pune Election News: प्रत्येक मतदान केंद्रावर किमान एक पोलिस कर्मचारी राहणार असून, मतदान होणाऱ्या इमारतींमध्ये अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. pmc election(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पुणे: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर…