Pune Accident: मॉर्निंग वॉक करताना भरधाव कारची धडक; पुण्यात IT अभियंत्याचा करुण अंत, कारचालक 19 वर्षांचा तरुण
Pune Accident News: आरोपीची कार जप्त करण्यात आली असून, तक्रारीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, पुणे: ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या आयटी अभियंत्याचा भरधाव…