बीड प्रकरणी दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ CM फडणवीसांच्या भेटीला, कोणती मागणी करणार?
Produced byविश्रांती शिंदे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jan 2025, 7:55 pm बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे….यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाली…