नवऱ्याचं अपहरण झालंय! पुणेकराची पत्नी पोलिसात, GFसोबत मलेशियाला चाललेल्या पतीचं बिंग फुटलं
मलेशियाला बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचं पत्नीला सांगून पुण्यातील व्यावसायिक मुंबईतील विमानतळावर पोहोचला. विमानात बसण्याआधी त्याच्या सोबत नाट्यमय प्रसंग घडला आणि सगळा बेत फसला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: पत्नी सोबत खोटं…