नराधम गाडेला कोर्टात हजर करणार, पोलिसांनी महिला आंदोलकांना ताब्यात घेतलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Feb 2025, 6:00 pm स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला शिवाजीनगर कोर्टात दाखल करण्यात येणार आहे.शिवाजीनगर कोर्टाबाहेर आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.दरम्यान महिला आंदोलक…