BMC Budget 2025: मुंबई अग्निशमन दल होणार हायटेक; अर्थसंकल्पात तब्बल २६१ कोटींची तरतूद
BMC Budget 2025: उत्तुंग इमारतींमध्ये आगीचा सामना करण्यासाठी पारंपरिक अग्निशमन यंत्रणा प्रभावी ठरत नसल्याने, कॉम्प्रेस्ड एअर फोम सिस्टिम आणि ड्रोन यांसारख्या नवीन अग्निमशन यंत्रणा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र टाइम्सmumbai…