कारगिल युद्धातील शहिदाच्या मुलाने पित्याचे स्वप्न केले पूर्ण, IIM ऐवजी होणार सैन्यात भरती
नागपूर : तेव्हा प्रज्वल आईच्या पोटात होता. त्याच्या जन्माची वेळ जवळ येत होती… वडील रजेवर येणार होते, पण १९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरू झाले. त्याचे वडील लान्स नाईक कृष्णाजी समृत…