संदीप क्षीरसागर आक्रमक, पोलिस प्रशासनावर केले गंभीर आरोप, म्हणाले, वाल्मिक कराडला…
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंबंधित पोलिस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा गंभीर आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. कराडने पुण्यात सीआयडी मुख्यालयात आत्मसमर्पण केले होते.…