PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, तीन युद्धनौका आणि पाणबुड्यांचे राष्ट्रार्पण
राज्यात महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी नौदलासाठी तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण केले आहे. आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या युद्धनौकांचे लेखी राष्ट्रार्पण…