PM Modi : पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याआधी कार्यक्रमस्थळावरुन दोन संशयित ताब्यात, एकाकडे सापडली बंदूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पण त्यांच्या दौऱ्याआधी कार्यक्रमस्थळाहून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यापैकी एकाकडे बंदूक सापडली आहे. तर एकाकडे PMO कार्यालयाचं बनावट ओळखपत्र…