महाराष्ट्राला केंद्राकडून नव्या वर्षाचं ‘गिफ्ट’! प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २० लाख घरे बांधली जाणार
Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 25 Dec 2024, 9:53 am PM Awas Yojana: महाराष्ट्रासाठी २० लाख नवीन घरांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…