Bodni Ghat Accident : धोकादायक वळणावर भीषण अपघात, सिमेंटच्या ट्रेलरखाली पिकअप चिरडली; आंबा तोडणी मजुरांच्या आक्रोशाने बोडणी घाट हादरला!
Raigad Bodni Ghat Accident : रायगडच्या बोडणी घाटात सिमेंटने भरलेला ट्रेलर पिकअपवर कोसळल्याने भीषण अपघात झाला. यात एका मजुराचा मृत्यू झाला असून प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र…