Marathwada Earthquake: सकाळी अचानक घराला हादरे! मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये नागरिकांची तारांबळ
Maharashtra Earthquake: शनिवारी सकाळी राज्याती काही जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के जाणवल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांची तारांबळ उडाली असून शनिवारी सकाळी भीतीचे वातावरण पसरले होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नांदेड/हिंगोली/परभणी: मराठवाड्यात शनिवारी…